ओलांडले आहेत
कधीच
हृदयाचे पूल जोडायचे राहिलेत
जोडू शकू ते आपणच फक्त
फक्त आपणासाठीच असेल तो
पूल आहे तसा नाजूक
चालू धीराने
पुलावरून चालताना किती मजा येते
पूल बांधले नसते तर अवघड होते जवळ येणे
पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...
No comments:
Post a Comment