शब्दमंच

 नवोदित तरुण कवींना मन मोकळं  करण्याची, कवितेतून आपल्या भावना व्यक्त करण्याची ही हक्काची जागा. वेगवेगळ्या ठिकाणी हा शबदमंच दर महिन्याला खुला केला जातो. त्यावर व्यक्त झालेले त्यांचे विचार ऐकायला सर्वजण हक्काने येतात. प्रत्येक शब्दमंच घेऊन येतो एक नवीन विषय आणि नवीन सादरकर्ते. 

खालील ठिकाणी या पूर्वीचे शब्दमंच होऊन गेले आहेत. तुम्हाला तुमच्या गावी, शहरात, महाविद्यालयात असा शब्दमंच व्हायला हवा असेल तर आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की कळवा. 

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...